"मुक्‍त ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १४:
ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्‍या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|मुखपृष्ठ सदर]] म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा [[विकिपीडिया:धूळपाटी|धूळपाटी]] येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
 
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूकाचुका करत असत्तात ते [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा]] या लेखात घेता येईल.
*पहा: [[सहाय्य:नेहमीचे प्रश्न|नेहमीचे प्रश्न]], [[विकिपीडिया:कारण]],[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]