"वनस्पती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: sa:ओषयः
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: sa:ओषधयः; cosmetic changes
ओळ २:
 
हालचाल करू न शकणार्‍या [[बहुपेशीय सजीव|बहुपेशीय]] [[सजीव]]
वनस्पतींमध्ये [[झाड|झाडे]], [[झुडुप|झुडपे]], [[वेल|वेली]], [[शेवाळे]] व [[कवक]] यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात [[स्पाँज]]सारखे [[प्राणी]]ही हालचाल करू न शकणारे [[बहुपेशीय सजीव|बहुपेशीय]] सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय [[शेवाळी]] ह्यांनाही '''वनस्पती''' समजले जाते. याखेरीज आता [[कवक|कवकांचा]] एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
 
'''वनस्पती'''ची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी :(१) [[प्रकाश संश्लेषण|प्रकाशातील ऊर्जा]] वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न [[साखर]] व [[स्टार्च]] या रूपात साठवणे (३) कडक [[पेशी]]भित्ती (४) पेशींमध्ये [[केंद्रक (पेशी)|केंद्रकाचे]] अस्तित्व (५) बहुधा [[बहुपेशीय]], परंतु क्वचित [[एकपेशीय]]ही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून [[बाह्य उद्दीपना|बाह्य उद्दीपनांना]] अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून [[बीजाणू]] आणि [[पराग]] व [[अंडपेशी]] यांचे उत्पादन.
ओळ १७३:
[[rue:Рослины]]
[[rw:Ikimera]]
[[sa:ओषयःओषधयः]]
[[sah:Үүнээйилэр]]
[[scn:Plantae]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पती" पासून हुडकले