"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पाहा: Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
No edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
भारतीय संदर्भाने '''प्रणय''' या शब्दाच्या विवीधविविध अर्थछटा भिन्न भीन्न अर्थ प्रकट करतात.[[मैत्री]],[[आकर्षण]], [[शृगांर]], [[प्रिती]], [[सहवास]], [[संवाद]], [[स्पर्श]] किंवा निखळ [[प्रणयचेष्टा]] या पैकी एक किंवा अधीक गोष्टींच्या आस्वादातून प्रणय अभिव्यक्त होतो काही वेळा प्रणय हेतूपूर्वक तर काही वेळा आधी नठरवताही घडून जातो.काही वेळा तो निव्वळ एक भावना , एखादी प्रणय कल्पना तर काही वेळा भक्तीरसानेही अभिव्यक्त होतो.
 
प्रणायाच्या योगाने मिळणार्‍या आनंदाची अनुभूतीत प्रणयाच्या उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य, अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्र्णता या गुणांनी युक्त आहे. 'प्रणय` शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व` त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे.
ओळ ८:
==व्यूत्पत्ती आणि अर्थ छटा ==
'प्रणय` या शब्दाचा अर्थ 'जवळ नेणे` असा आहे. 'प्रणय` या शब्दांत मूळ धातू 'नी` आहे. त्याचा अर्थ 'नेणे` असा आहे.
'नी` पासूनपासुन 'नय` एक धातूसाधित होते.
'प्र` या उपपदाचे अर्थ अतीशयित्व, आधिक्य उत्कटत्व, पुढे असे आहेत. उदा. प्र + मत्त (अतीशयित्व), प्र + वाद (आधिक्य), प्र + गूढ (उत्कटत्व) प्र + गति (पुढे).
'प्रणय` हा शब्द 'प्र` या उपपदाचे सर्व अर्थ, (अतीशयित्व, आधिक्य, उत्कटता, पुढे) समन्वित करणारा आहे.
ओळ १७:
प्रणय हा शब्द भारतीय संस्कृतीत अगदी व्यक्तीचे नाव या विशेषनाम स्वरूपातही येतो.शान्तिसूक्ते झाल्यानंतर अथर्ववेदात प्रणयसूक्ते आहेत. पतिपत्नीचे ऎक्य कसे राहील, कोणत्या रूपात राहील, पती - पत्नी एकमेकांचे दोष कमी कसे करतील आणि गुण कसे वाढवतील ह्याची चर्चा आणि चित्रण प्रणयमंत्रात आहे. पतीपत्नी एकजीव असली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले पाहीजे, काय अपेक्षित आहे ह्याचेही चित्रण अथर्ववेदात आहे.<ref>oogle's cache of http://geetaadhyay15.blogspot.com/. It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 05:41:41 GMT</ref>
 
ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचाही निषेध करण्याची तसेच, प्रणायाची वर्णने प्राचिनप्राचीन साहीत्यात आढळतात.श्रीकृष्ण राधेचा प्रणयातील निर्मळपणा समाज आणि धर्माने मान्य होता.[[गाथा सप्तशती]] च्या लोकसाहित्य गाथातून महाराष्ट्रीय जिवनातील प्रणयाची वर्णने आढळतात.आदी शंकराचार्यांनी वादविवादात प्रणयासंदर्भातील भारतीय सनातन धर्मिय भूमिकेची मांडणी केली. मध्ययूगीन काळात भक्तीरसाकरिता प्रणयाची उदाहरणे संतवचनांनमध्ये आढळतात.
 
पण प्रत्यक्ष भारतीय जिवनपद्धतीत प्रणय धार्मिक,सामाजिक आणि कुटुंबव्यवस्थेने घालून दिलेल्या परिघातच अभिप्रेत असे.त्याचा एक परिणाम सहसा प्रणयाची अभिव्यक्ती अप्रत्यक्ष थोरामोठ्यांच्या नकळत, हळूवार आणि संवेदनशीलता जपत झाल्याचे आढळून येते.
ओळ ५३:
विभागाशी संबधीत मुख्य लेख [[वाङमयातील प्रणय]] येथे पहावा.
 
विवाह संकल्पनेची माहिती विवीधविविध कथा आणि गोष्टींच्या माध्य्मातून बाल वाङमयाच्या माध्यमाने होते. [[पौगंडावस्था|कुमार]] वयात भारतीय धार्मीकधार्मिक साहीत्यातील कथातून अप्रत्य्क्षपणे प्रणयकथांशी परिचय होत जातो.
 
मराठी काव्य कथा कांदबर्‍याच्या माध्यमातून विपूलप्रमाणात प्रणयविषयक लेखन होत आकले आहे.[[चंद्रकांत काकोडकर]],[[ना.सि.फडके]], [[सुहास शिरवळ]], [[बा.सी.मर्ढेकर]] इत्यादींच्या मराठी प्रणय साहीत्याला लोकप्रीयता लाभली.
ओळ ५९:
 
==विवीध कला आणि प्रणय==
गीत,संगीत,काव्य,नृत्य,गायन,काव्य,लालीत्य,नाट्य,चित्र,छायाचित्रण,चित्रपट अशा विवीधविविध अशा विवीधविविध कलामाध्यमांच्या निर्मिती किंवा आस्वादानेसुद्धा प्रणयाची अभिव्यक्त होत असतो.
 
शृंगार हा याचा मुख्यरस मानला गेला असलातरी बर्‍याचदा इतर [[नवरस|नवरसांचे]] सानिध्यसुद्धा असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले