"देव आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fi:Dev Anand
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAMEलेखनाव}}
| चित्र = Dev Anand still2still5.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAMEलेखनाव}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}धरमदेव आनंद
| जन्म_दिनांक = सप्टेंबर २६, इ.स. १९२३
| जन्म_स्थान = गुरुदासपूर, [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्यू_दिनांक = डिसेंबर , इ.स. २०११
| मृत्यू_स्थान = [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = पंजाबी, [[भारतीय]]
| भाषा = पंजाबी (मातृभाषा)<br />[[हिंदी]] (अभिनय)
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
Line २८ ⟶ २७:
| तळटिपा =
}}
'''धरमदेव आनंद''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਧਰਮਦੇਵ ਆਨੰਦ ; [[हिंदी भाषा|हिंदी]]: धरम देव आनन्द ; [[रोमन लिपी]]: ''Dev Anand'') ऊर्फ '''देव आनंद''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९२३]]; गुरुदासपूर, [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]] - [[डिसेंबर ३]], [[इ.स. २०११]]; [[लंडन]], [[युनायटेड किंग्डम]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. [[भारतीय केंद्रशासन|भारताच्या केंद्रशासनाने]] इ.स. २००१ साली ''[[पद्मभूषण पुरस्कार]]'', तर इ.स. २००२ साली ''दादासाहेब फाळके पुरस्कार'' देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.
 
== जीवन प्रवास==
'''देव आनंद''' ([[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९२३]] - [[डिसेंबर ४]], [[इ.स. २०११]]) हे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता होते.
इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दादो ऑँचलआंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.
 
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्‍या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे [[हॉलिवुड]] चित्रपटसृष्टीतील [[ग्रेगरी पेक]] या अभिनेत्याशी तुलना केली जाई<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://www.montrealgazette.com/entertainment/Bollywood+Gregory+Peck+Anand+dies/5808642/story.html | शीर्षक = ''बॉलिवुड्स 'ग्रेगरी पेक', देव आनंद, डाइज अ‍ॅट ८८'' (''बॉलिवुडाचा 'ग्रेगरी पेक', देव आनंद, वयाच्या ८८व्या वर्षी निवर्तला'') | प्रकाशक = माँत्रेयाल गॅझेट | दिनांक = ४ डिसेंबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = ५ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
==जीवन प्रवास==
इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दा ऑँचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.
 
=== मृत्यू ===
वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं. अनेक संगीतप्रधान सिनेमातल्या त्यांच्या भूमिका तर गाजल्याच..पण त्याचबरोबर एका पिढीचा फॅशन आयकॉन बनण्याचं भाग्यही त्यांना मिळालं आणि ते त्यांनी अभिमानानं मिरवलंही...ग्रेगरी पेक या हॉलिवूड अभिनेत्याचा जबरदस्त प्रभाव देव यांच्यावर होता. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी आणि बिनधास्त वावर. एव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या राज-दिलीप-देव या गोल्डन त्रिकुटातला देव आनंद नावाचा तारा देव आनंद यांचं काल रात्री लंडनमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. लंडनमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
देव आनंद यांचा ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी [[लंडन]], [[इंग्लंड]] मुक्कामी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते वैद्यकीय तपासण्यांसाठीच लंडन येथे गेले होते{{संदर्भ हवा}}.
 
== चित्रपट कारकिर्द ==
इ.स. १९४६ - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात
इ.स. १९४७ - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्त यांचं दिग्दर्शन
Line ४४ ⟶ ४५:
 
==पुरस्कार==
* इ.स. १९५० - काला पाला सिनेमासाठीचित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर , फिल्मफेअर पुरस्कार
* इ.स. १९६५ - गाइड सिनेमासाठीचित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर , फिल्मफेअर पुरस्कार
* इ.स. २००१ - पद्मभूषण पुरस्कार
* इ.स. २००२ - दादासाहेब फाळके पुरस्कार
* इ.स. २००० - भारतीय सिनेमातीलचित्रपटातील योगदानाबद्दल अमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता.
* इ.स. २००० - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला होता.
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Dev Anand|{{लेखनाव}}}}
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10977164.cms देव आनंद यांचे निधन]
* {{आय.एम.डी.बी. नाव|0007147|{{लेखनाव}}}}
* [http://72.78.249.107/esakal/20111204/5346450801584544276.htm देव आनंद यांचे निधन]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10977164.cms | शीर्षक = सदाबहार देव आनंद देवाघरी | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = ४ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}
* [http://www.maayboli.com/taxonomy/term/3463 देव आनंद]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://72.78.249.107/esakal/20111204/5346450801584544276.htm | शीर्षक = ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे निधन | प्रकाशक = सकाळ | दिनांक = ४ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:आनंद, देव}}
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील जन्म]]
[[वर्ग:दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
[[वर्ग:फिल्मफेर पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/देव_आनंद" पासून हुडकले