"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = {{लेखनाव}}
| जन्म_दिनांक = १८ ऑक्टोबर, इ.स. १९७७
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ २२:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = अपर्णा<br /><small>(इ.स. २००५ - इ.स. २००९ घटस्फोटित)</small>
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''स्वप्नील जोशी''' (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा|मराठी]] चित्रपट-अभिनेता आहे. याने [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता व स्टँड-अप विनोदकार म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.
 
इ.स. १९९३ साली ''कृष्ण'' या हिंदी भाषेतील पौराणिक मालिकेत कुमारवयातील [[कृष्ण|कृष्णाची]] भूमिका साकारून त्याने अभिनयाची कारकीर्द आरंभली. [[चेकमेट (चित्रपट)|चेकमेट]] या इ.स. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली.
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|1738197|{{लेखनाव}}}}
 
{{विस्तार}}