"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ja:卑語
No edit summary
ओळ १:
__विनाक्रमीत__
शिवी म्हणजे दुसर्‍या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही '''शिव्या''' या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच [[मराठी]]तदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रुढरूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा{{fact}} प्रभाव दिसून येतो.साहित्यात किंवा लिखित स्वरुपात ''शिव्या'' उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणार्‍या शिव्या या ''भ'' या शब्दापासुन सुरू होतात म्हणुनम्हणून कोणी यास '''भ'''कार शब्द असेही म्हणतात.

ओळ १४:
== त्यातल्यात्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे ==
गाढव , नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चोंबडा, चावट, कृतघ्न, 'गाढवाला गुळाची चव काय?', बावळट,मुर्ख,बेअक्कल,पागल,लंपट.

'''(या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) असभ्यता उदाहरणे'''

=== लैंगिकता ===
ओळ २९:
==== अनैतिकता, संबंधित व्यवसाय आणि अनौरस जन्म ====
* '''शिंच्या, रांच्या'''
हे दोन्ही शब्द ''शिंदळीच्या'' आणि ''रांडेच्या''ची लघुरुपे आहेत. ''शिंदळी''चा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर ''रांड''चा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतूहेतु आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.)
* अक्करमाश्या
अनौरस पुत्राला कोकणात 'अक्करमाश्या' असे बोलीभाषेत म्हटले जाते. मराठीतील कादंबरीकार [[श्री.ना. पेंडसे|श्री.ना. पेंडश्यांच्या]] लेखनात हा शब्द सापडतो.

== बोंब ==
कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सूरसुर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरूद्ध बाजूने (तळहाताची विरूद्ध बाजू) सूरसुर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते).
बोंब मारणे[http://manogate.blogspot.com/2006_03_01_manogate_archive.html] आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणार्‍या "शिमगा"च्या[http://72.14.235.104/search?q=cache:8JMidymYWE4J:tdil.mit.gov.in/coilnet/ignca/bundel19.htm+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&hl=en&gl=in&ct=clnk&cd=7] सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या [[होळी]] भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे.

ओळ ४२:

'''(या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) शिमग्यातील असभ्यता उदाहरणे'''

समोर दिसलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याक्षणीचे त्याचे हावभाव किंवा हातातल्या कामाचा उल्लेख करत "*** करतंय कोण, त्याच्या ***त *** दोन " अशा किंबहुना अधिक अश्लील शिव्यांचा समावेश असे.

=== अध्याहृत अर्थावर आधारित शिव्या ===
* '''साला'''
ओळ ७१:
काय केले '''रांडलेका'''। तुला राजी नाही तुका।।'' २४७८

* रांडलेका हा शब्द अनौरस (विधवेची [वैधव्यानंतर जन्मलेली]) संततीसंतति या अर्थी वापरला आहे.

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे '''रांड''' ॥

"https://mr.wikipedia.org/wiki/शिव्या" पासून हुडकले