"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Скарпіёны
No edit summary
ओळ १४:
[[चित्र:ScorpionBarb.jpg| विंचू नांगी | thumb ]]
==उपचार==
कोकणातील विंचू उर्वरितउर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे.
बावसकरांच्या उपचार-प्रणाली (ऍल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% "वादळी" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास "वादळ" उठले नाही, त्याला ऍस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक द्यावे. विष आपोआप उतरते.
ज्यास "वादळ" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे "प्राझोसिन" हे औषध द्यावे, पाणी प्यावयास द्यावे, आणि आमायनोफायलीन हे फुप्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध द्यावे. बावसकरांच्या अनुभवात सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही. त्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले