"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yo:Èdè Híndì)
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}}
{{विस्तार}}
'''हिंदी''' भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या २२ भाषांपैकी एक आहे. ती इंग्रजीबरोबरच [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा [[राष्ट्रभाषा]] म्हणून संबोधले जाते. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. हिंदी [[झारखंड]], [[बिहार]], [[उत्तर प्रदेश]], [[राजस्थान]], [[उत्तराखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व दिल्ली, या राज्यांची राजभाषा आहे. पाकिस्तान, बांग्ला देश, अफगाणिस्तान, श्री लंका, मध्यपूर्वेतील देश व उर्वरितउर्वरीत भारतात हिंदी अनेकांना समजते आणि तिकडचे लोक त्या भाषेत जरुरीपुरते बोलू शकतात.
 
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
६३,६६५

संपादने