"श्री जगन्नाथाष्टकम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:

कोणे एके काळी यमुनेच्या किनार्‍यावरील वृंदावनात गाण्याचा छंन्द घेऊन फिरणारा (सतत गाणी गाणारा), कधी कधी आनंदाच्या भरात गोपीजनांच्या मुखकमलांचा रसास्वाद घेण्यात एखाद्या भ्रमराप्रमाणें तन्मय झालेला व लक्ष्मी, शंकर, ब्रह्मा, अमरपती - इन्द्र त्याचप्रमाणे श्री गणेश इत्यादी देवतांनी ज्याच्या पदाची अर्चना केली आहे असा तो, सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ, मला दर्शन देवो. ॥१॥

'''भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे ढुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते ।'''

'''सदा श्रीमदवृन्दावनवसतिलीलापरिचयो जगन्नाथः स्वामी नयनपथगामी भवतु मे ॥२॥

उजव्या हातात मुरली धारण केलेला, मस्तकावर मोराचे पंख धारण केलेला, कमरेभोवती रेशमी वस्त्र धारण केलेला, आपल्या मित्रजनांवर कटाक्ष (दृष्टिक्षेप)टाकत असलेला, नित्य शोभेने सम्पन्न असलेल्या वृंदावनात वास्तव्य करून भक्तजनांना विविध प्रकारच्या लीलांचा परिचय करून देणारा असा सर्व जगाचा स्वामी जगन्नाथ मला दर्शन देवो. ॥२॥