"विकिपीडिया:विकीपत्रिका/वितरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
ओळ २३:
 
==एकच दुवा जो चालू महिन्याची आवृत्ती दाखवेल ==
ह्या वितरण प्रणालीत आपल्या चर्चा पानावर विकिपत्रीकेचा एक दुवा पोहचविला जाईल आणि दर महिन्यात हा दुवा नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालीकि स्वयमचलीत यंत्रणे द्वारे अद्यावत केला जाईल. ह्या विकल्पात आपणास आपल्या चर्चा पानावर नेहमी अद्यावत आवृत्तीचा दुवा पहावयास मिळेल, मात्र मागील आवृत्तीचे दुवे ह्या विकल्पात उपलब्ध नसतील.