"निर्मलकुमार फडकुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
No edit summary
ओळ १:
==ओळख==
'''निर्मलकुमार फडकुले''' (जन्मः १६ नोव्हेंबर, १९२८ मृत्यू: २९ जुलै, २००६) हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते.
त्यांचा जन्म सोलापूर येथे एका संस्कृत विद्वानाच्या (न्यायतिर्थ, पंडीतपंडित जिनदासशास्त्री फडकूले) घरी झाला.
 
त्याच्या "[[लोकहितवादी]]: काल आणि कर्तृत्व" ह्या संशोधन कार्यास डॉक्टरेट मिळाली होती. त्यांनी नांदेड (५४-५५) व संगमेश्वर कॉलेज मध्ये मराठी विभाग प्रमूख म्हणून कार्य केले.