"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
'''एतद्वै प्राणानामायतनमेतदमृतमभयमेतत्परायणमेतस्मान्न पुनरावर्तन्त इत्यैषः निरोध: तदेषः श्लोक: ॥१०॥'''
 
[[तप]], [[ब्रम्ह्चर्य]],श्रद्धा आणि विद्या यांच्या साहाय्याने आत्मरूपाची ओळख करून घेणारे आदित्य लोकाची प्राप्तीप्राप्ति करून घेतात. ह्याला [[उत्तरायण]] असे म्हणतात. आदित्य हा प्राणिमात्रांचे वसतिस्थान आहे. हा आदित्य [[अमृत]] प्रदान करणारा आणि सर्वाना आश्रयभूत असणारा आहे. या [[आदित्य]] लोकाची प्राप्तीप्राप्ति झाली असता पुन्हा [[जन्म]] येत नाही असा अबाधित नियम आहे. ॥१०॥
 
'''पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहु: परे अर्थे पुरीषिणम् ।<br />'''
'''तेषामवैष ब्रम्हलोको येषां तपो ब्रम्हचर्य येषु सत्यं प्रतिष्ठितम् ॥१५॥'''
 
प्रजापतिव्रताचे जे लोक आचरण करतात ते मिथुनाची उत्पत्ती करतात. जे लोक [[तप]] आणि [[ब्रम्हचर्य]] यांचे पालन करतात त्यांच्या ठिकाणी सत्यता आणि एकनिष्ठपणा या गुणांची प्रतिष्ठापना होते. असे लोक ब्रम्हलोकाची प्राप्तीप्राप्ति करून घेतात. ॥१५॥
 
'''तेषामसौ विरजो ब्रम्हलोको न येषु जिह्ममनृंत माया चेति ॥१६॥'''
 
जे लोक वाकडया मार्गाने जात नाहीत, असत्यपणे वागत नाहीत आणि या मायेच्या मोहात सापडत नाहीत त्यांना ब्रम्हलोकाची प्राप्तीप्राप्ति होते. ।।१६॥
 
इति प्रश्नोपनिषदि प्रथम प्रश्नः ॥
 
हा प्रसिद्ध [[आत्मा]] हदयस्थानी राहतो. तेथे एक शत [[नाडी|नाड्या]] आहेत. त्या एकेका [[नाडी]]ला आणखी प्रत्येकी शंभर नाड्या निघतात आणि त्यांनाही प्रत्येकी ७२ सहस्र उपनाड्या फुटतात. या सर्व नाड्यात व्यान वायूचा संचार असतो. ॥६॥
(व्यान वायूवायु ज्या नाड्यात संचारतो त्या [[मज्जासंस्था|मज्जासंस्थेचा]] [[ज्ञानतंतू]] आणि क्रियासंदेशवाहक तंतु (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध [[रक्तवाहीनी|रक्तवाहीन्या]] (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.)
 
'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ७ ॥'''
 
आणि एका नाडीने उदान वायूवायु शरीरातील वरच्या भागात संचरतो. पुण्यकारक कर्मे करणार्‍या जीवात्म्याला तोच पुण्यमय उच्च लोकात (स्वर्ग) नेतो आणि पापमय कर्मे जास्त करणार्‍या जीवात्म्याला मनुष्यामध्ये हीन अशा योनीत नेतो. पुण्य आणि पाप समान असतील त्यांना हा वायु पुन्हा मनुष्यलोकातच जन्म प्राप्त करून देतो. ॥७॥
 
'''आदित्यो ह वै बाह्यः प्राण उदयत्येष ह्येनं चाक्षुषं प्राणमनुगृह्णानः ।'''
'''पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्यापानमवष्टभ्यान्तरा यदाकाशः स समानो वायुर्व्यानः ॥ ८ ॥'''
 
खरोखर सूर्य हाच बाह्य जगातील प्राण आहे. तो नेत्रातील प्राण शक्तीवर (अनुग्रह करणारा असा) उदय पावतो. त्यामुळे नेत्रांना पाहण्याची शक्ती येते. पृथ्वीमध्ये जी देवता आहे ती मनुष्याच्या अपान वायूला त्याच्या जागी स्थिर करते. आकाश या महाभूताच्या ठिकाणी 'समान' वायूवायु असतो आणि व्यान वायूवायु हाच बाह्य जगातील 'व्यान' होय. सूर्य नेत्रांच्या ठिकाणी, पृथ्वी गुदद्वार आणि लिंग, नाभीच्या खालचा बस्तीभाग याठिकाणी, आकाश सर्व जठर, आंत्र आदि 'धड' यासर्व सर्व बाह्य अवयवांच्या ठिकाणी, वायूवायु हा सर्व शरीरभर, अंतर्भागात आधारभूत होतात. ॥८॥
 
'''तेजो ह वा उदानस्तस्मादुपशान्ततेजाः । पुनर्भवमिन्द्रियैर्मनसि सम्पध्यमानैः ॥ ९ ॥'''
 
सूर्य आणि अग्नि यांचे जे तेजोमय बाह्य शरीर आहे, तोच बाह्य जगतातील उदान वायूवायु आहे. तो शरीराच्या बाह्यांगाला उष्ण ठॆवतो आणि अंतरंगातही उष्णता कायम राखतो. जेव्हा उदान वायूवायु शरीरातून निघून जातो तेव्हा मनासहित इंद्रियेही शरीरात उष्णता न राहिल्यामुळे उदानाबरोबर शरीर सोडून जातात आणि दुसर्‍या शरीराचा आश्रय घेतात. हाच पुनर्जन्म होय. ॥९॥
 
'''यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति । प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना तथासङ्कल्पितं लोकं नयति ॥ १० ॥'''
 
जीवात्मा ज्या प्रकारचा संकल्प चित्तात वागवीत असतो त्या संकल्पाला, उदान वायूवायु बरोबर प्राणात स्थिर राहून आपल्या बरोबर मन आणि इंद्रिये घेऊन गमन करतो. अर्थात उदान आणि प्राण यांसह जीवात्मा वासनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे भिन्न-भिन्न लोकी जातो. ॥१०॥
 
'''य एवं विद्वान् प्राणं वेद न हास्य प्रजा हीयतेऽमृतो भवति तदेषः श्लोकः ॥ ११ ॥'''
 
जो कोणी ज्ञानी प्राणाचे असे स्वरूप आणि गुणधर्म जाणतो (सदाचार आणि सद्वासना यांचा अवलंब करतो) त्याची संततीसंतति नष्ट होत नाही, त्यांच्या संततीची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही. हे स्पष्ट करणारा श्लोक पुढीलप्रमाणे आहे. ॥११॥
 
'''उत्पत्तिमायतिं स्थानं विभुत्वं चैव पञ्चधा ।'''
'''गार्हपत्यो ह वा एषोऽपानो व्यानोऽन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात् प्रणीयते प्रणयनादाहवनीयः प्राणः ॥ ३ ॥'''
 
त्यावेळी मनुष्य शरीरात पाच प्राणरूप अग्नि जागृत असतात. (आपण झोपतो तेव्हा श्वास, उच्छवास, अन्नपचन, मलमूत्रनिर्मिती, रुधीरप्रवाह आदि शारीरिक कार्ये चालूच असतात.) प्राण हेच अग्निरूप असतात. अपान वायूवायु हा गार्हपत्य अग्नि होय. व्यान हा आहार पचविणारा (दक्षिणाग्नि) अन्वाहार्यपचन नावाचा अग्नि असून गार्हपत्य अग्नीतून घेऊन जो अग्नि यज्ञकुंडापर्यत (प्रणीतापात्राने) नेला जातो तो प्राणवायू आहवनीय अग्नि समजावा. प्र+नयन = नेणे. म्हणून प्राण असे नाव झाले. अन्नरूप आहुती ज्यात दिली जाते तो 'आहवनीय' अग्नि म्हणजेच प्राण समजला जातो. ॥३॥
 
'''यदुच्छ्वासनिःश्वासावेतावाहुती समं नयतीति स समानः ।'''
'''मनो ह वाव यजमानः । इष्टफलमेवोदानः । स एनं यजमानमहरहर्ब्रह्म गमयति ॥ ४ ॥'''
 
वर नेला जाणारा श्वास आणि खाली सोडला जाणारा श्वास ह्या आहुती. सर्वत्र समान प्रमाणात नेतो तो समान वायूवायु हाच आहुती घालणारा (होता) असून मन हाच यज्ञकर्ता आहे. या शरीरात निद्रा समयी जो असा यज्ञ चालतो त्याचे फल म्हणजेच उदान वायूवायु होय. तोच मनाला प्रतिदिनी निद्रासमयी ब्रम्हलोकात घेऊन जातो. (इथे ब्रम्हलोक याचा अर्थ ह्दयस्थान असा घ्यावा. ब्रम्हलोकात सृष्टीचा 'संकल्प' उठतो. म्हणून शरीरात ह्दय हा ब्रम्हलोक होय. निद्राकाळी मन कोठे लीन होऊन राहते याचा विचार येथे केला आहे आणि ते कार्य उदानवायू करतो असे म्हटले आहे. एकंदरीत झोपेच्या वेळीसुद्धा पंचप्राणाचे कार्य चालते, शरीरात उष्णता कायम राहते, झीज आणि पोषण होतच असते याचे हे वर्णन आहे.) ॥४॥
 
'''अत्रैष देवः स्वप्ने महिमानमनुभवति । '''
'''यद्दृष्टं दृष्टमनुपश्यति श्रुतं श्रुतमेवार्थमनुशृणोति देशदिगन्तरैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति दृष्टं चादृष्टं च श्रुतं चाश्रुतं चानुभूतं चाननुभूतं च स्च्चासच्च सर्वं पश्यति सर्वः पस्यति ॥ ५ ॥'''
 
स्वप्नामध्ये हा जीवात्मारूपी देव स्वतःच्याच रूपाचा अनुभव घेतो. जे वारंवार जागृत अवस्थेमध्ये त्याने पाहिलेले असते तेच दृश्य तो अंतरात पाहतो. जे वारंवार ऎकलेले असेल तेच तो वारंवार ऎकतो. ज्या विषयांचा पुन्हा पुन्हा अनुभव घेतलेला असेल त्यांचाच अनुभव वारंवार घेतो. तसेच त्याने पाहिलेली आणि न पाहिलेली दृश्ये तो पाहतो, पूर्वी ऎकलेले आणि न ऎकलेलेही तो ऎकतो. ज्यांचा त्याला अनुभव आलेला असतो ते आणि अनुभव नसतो तेही तो अनुभवतो; तसेच त्याला सत्य गोष्टी दिसतात आणि ज्यांना वास्तविक अस्तित्व नाही त्याही तो पाहतो. तो स्वतःच सर्व वस्तूवस्तु होतो आणि स्वतःच त्या पाहतोही. ॥५॥
 
'''स यदा तेजसाऽभिभूतो भवति ।'''
१}पृथ्वी आणि त्यातील गंधगुण २}जल आणि त्यातील रसत्व गुण ३}तेज आणि त्याचा रूप हा गुण ४}वायू आणि त्याचा स्पर्श गुण ५}आकाश आणि त्याचा शब्द गुण
(ब) नंतर ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे विषय सांगतात :-
१}डोळा आणि पाहण्याची वस्तूवस्तु २}कान आणि ऎकण्याचा शब्द ३}नाक आणि त्याचा ग्राह्य विषय वास ४}रसना आणि तिचा ग्रहण करण्याचा रस ५}त्वचा आणि तिची स्पर्श करावयाची वस्तू.
(क) नंतर कर्मेंद्रिये आणि त्यांची कार्ये सांगतात :-
१}वाणी आणि तिने बोलण्याचा विषय २}हात आणि त्यांनी घ्यावयाची वस्तूवस्तु ३}लिंग आणि त्यांने घ्यावयाचा आनंद ४}गुद आणि त्याने करण्याचे उत्सर्जन कार्य ५}पाय आणि त्यांचे चालणे.
(ड) नंतर अंतःकरणाचे भाग सांगतात :-
१}मन आणि मनाचे मंतव्य २}बुद्धी आणि बुद्धीने जाणावयाचा विषय ३}अहंकार आणि अहंकाराचा विषय ४}चित्त आणि त्याची चेतना ५}तेज आणि त्याने प्रकाशित करावयाचा पदार्थ ६}प्राण आणि त्याची धारण करण्याची वस्तू. या सर्व गोष्टी परमात्म्यात आश्रय घेतात. ॥८॥
'''कतमं वाव स तेन लोकं जयतीति । तस्मै स होवाच ॥ १ ॥'''
 
त्यानंतर पिप्पलाद मुनींना शिबिशिबी पुत्र सत्यकामाने प्रश्न विचारला, "हे भगबन, मनुष्यामध्ये जो कोणी मृत्युपर्यंत ओंकाराचे उत्तम प्रकारे ध्यान करतो तो त्या उपासनेच्या बलाने कोणत्या लोकावर विजय मिळवतो? निःसंशय जय मिळवतो?" (अर्थात आमरण प्रणवोपासना केल्यास काय फल मिळते?) ॥१॥
 
'''एतद्वै सत्यकाम परं चापरं च ब्रह्म यदोङ्कारः । तस्माद्विद्वानेतेनैवायतनेनैकतरमन्वेति ॥ २ ॥'''
'''तमृचो मनुष्यलोकमुपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानमनुभवति ॥ ३ ॥'''
 
जर त्याने ॐ कारच्या एकाच भागाचे (अ या मात्रेचे) ध्यान केले अर्थात एक मात्रेचे त्याचे स्पंदन उत्पन्न होईल असा उच्चार आणि अशी धारणा केली तर त्याने तो मृत्युनंतर अशा सुखाला आणि ऎश्वर्याला पात्र होईल की त्यासाठी तो मानवयोनीतच पुन्हा जन्म घेईल. तेथे क्रग्वेदाची व्याप्तीव्याप्ति आहे. त्यामुळे त्याची क्रग्वेदाकडे प्रवृत्तीप्रवृत्ति होईल. तेथे तपश्चर्या, ब्रम्हचर्य आणि श्रद्धा यांनी युक्त असा तो ऎश्वर्ययुक्त होऊन राहील. पुढे त्याच्या तपाने तो अधिकाधिक श्रेष्ठ सुख प्राप्त करील. ॥३॥
 
'''अथ यदि द्विमात्रेण मनसि संपध्यते सोऽन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम् ।<br />'''
६३,६६५

संपादने