"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, typos fixed: तत्व → तत्त्व using AWB
No edit summary
ओळ ८:
खरंतर{{व्यक्तिगतमत?}} संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे.{{संदर्भ हवा}} समावेशक तत्त्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे.{{संदर्भ हवा}} अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे.{{संदर्भ हवा}} समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.{{संदर्भ हवा}}
 
विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करून समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करून मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवुनठेवून या संघटनेची स्थापना झाली.{{संदर्भ हवा}}
 
राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.