"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
हा प्रसिद्ध [[आत्मा]] हदयस्थानी राहतो. तेथे एक शत [[नाडी|नाड्या]] आहेत. त्या एकेका [[नाडी]]ला आणखी प्रत्येकी शंभर नाड्या निघतात आणि त्यांनाही प्रत्येकी ७२ सहस्र उपनाड्या फुटतात. या सर्व नाड्यात व्यान वायूचा संचार असतो. ॥६॥
(व्यान वायू ज्या नाड्यात संचारतो त्या [[मज्जासंस्था|मज्जासंस्थेचा]] [[ज्ञानतंतू]] आणि क्रियासंदेशवाहक तंतूतंतु (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध [[रक्तवाहीनी|रक्तवाहीन्या]] (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.)
 
'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ७ ॥'''
६३,६६५

संपादने