"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६३:
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
 
मना सज्जना हेचि क्रीयाक्रिया धरावी॥
 
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
ओळ १६९:
==२१-३०==
 
मना वासना चूकवींचुकवीं येरझारा।
 
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
ओळ ६३१:
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
 
करी छंद निर्द्वंद्व हे गूणगुण गातां।
 
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥
ओळ ६७९:
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।
 
उमेसी अति आदरें गूणगुण गातो॥
 
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
ओळ ७६७:
मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥
 
तिन्ही लोक जाळुंजाळूं शके कोप येतां।
 
निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥
ओळ ८५९:
विवेके क्रिया आपुली पालटावी।
 
अती आदरे शुद्ध क्रीयाक्रिया धरावी॥
 
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।
ओळ १,१४३:
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥
 
जयाचे तया चूकलेचुकले प्राप्त नाहीं।
 
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥
ओळ १,२४३:
बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥
 
बहूतांपरी कूसरीकुसरी तत्त्वझाडा।
 
परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥
ओळ १,३७९:
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।
 
परी सज्जना केविंकेवीं बाधु शके ते॥१६८॥
 
नसे अंत आनंत संता पुसावा।
ओळ १,५४९:
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥
 
तया निर्गुणालागी गूणीगुणी पहावे।
 
परी संग सोडुनि सूखे रहावे॥१८९॥
ओळ १,६३१:
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥
 
अती गुढगूढ ते दृश्य तत्काळ सोपे।
 
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे॥१९९॥