"सूफी अंबा प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
 
== जन्म ==
इ.स. १८५८ मध्ये '''मुरादाबाद'''मध्ये (आता उत्तर प्रदेश मध्ये)झाला.मुळ नाव '''अंबा प्रसाद भटनागर'''. लोक त्यास 'भाईजी' म्हणत.
शिक्षण मुरादाबाद,बरेली आणि पंजाब इथे झाले. एम.ए उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरु केला पण वकिली केली नाही.
 
ओळ ३१:
 
== जनसंपर्क ==
# 'अमृतलाल' ह्या नावाने ते संबोधले जायचे. बरेच लोक त्यांस 'भाईजी' म्हणत.
# हैदराबादच्या निझामाशी घनिष्ट संबंध - इ.स. १९०६ मधे सुटल्यावर निझामाने त्यांच्यासाठी एक चांगले घर बांधून ठेवले होते जिथे त्यांनी राहण्यास प्रांजळ नकार दिला
# पंजाबात त्यांचे गुण पारखून सरकारी गुप्तहेर खात्याने महिना १००० रुपये देऊ केले होते