"सूफी अंबा प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ~~~~== '''परिचय ''' == इंग्रज राजवटीविरूद्ध भारतीयांनी केलेल्या संग्राम...
 
ओळ ४२:
== '''मृत्यु ''' ==
 
जरी प्रत्यक्ष मृत्यू कसा झाला ह्याबद्दल एका पेक्षा अधिक मते आहेत तरी सूफीजी हे '''इराण येथील 'शिराज' ह्या शहरात''' मरण पावले हे निश्चित आहे. देवबंदी संप्रदायाच्या एका तुकडीचे नेतृत्व करीत पर्शिया,बलुचिस्तान,पंजाब असे पुढे सरकण्याचा त्यांचा बेत होता.केदार नाथ सोधी,ॠषीकेश लेठा,अमीन चौधरी हे त्यांना येवून मिळाले. 'गदर' संस्थेचे बरेच क्रांतिकारी हे उपासमार,अपुरी सामग्री इत्यादी समस्यांमुळे बलुचिस्तानपर्यंत येवून सुद्धा परत शिराजपर्यंत माघारी गेले. इथेच इंग्रज फौजांनी वेढा घातला ज्यात सूफीजी गोळीबाराने प्रत्युतर देत होते(बहुधा २१ जनवरी, १९१७). या नंतर अनेक मते वाचायला मिळतात :
# सूफीजी जायबंदी होवून मरण पावले
# त्यांना पकडून एका तुरुंगात डांबण्यात आले व दुसऱ्या दिवशी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले.पण दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांचा समाधिस्त मृत्यु झाला
ओळ ४८:
वरील पैकी दुसरे मत अनेक ठिकाणी मांडले गेले आहे.
इराणमध्ये(शिराज) मृत्यूपश्चात शोक आणि कबरीची स्थापना,उत्सव.
 
 
== '''काही ठळक घटना ''' ==