"देव आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:देव आनन्द
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = सप्टेंबर २६, १९२३
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = डिसेंबर ४, २०११
| मृत्यू_स्थान = [[लंडन]]
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[हिंदी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
'''देव आनंद''' (सप्टेंबर २६, १९२३ - डिसेंबर ४, २०११) हे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता होते.
 
==जीवन प्रवास==
१९४६ ला देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरवात झाली. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि 35 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दा ऑँचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.
 
वयाचं कुठलंही बंधन न पाळणारे देव साहेब सदा एक चिरतरूण व्यक्तिमत्त्व होतं. अनेक संगीतप्रधान सिनेमातल्या त्यांच्या भूमिका तर गाजल्याच..पण त्याचबरोबर एका पिढीचा फॅशन आयकॉन बनण्याचं भाग्यही त्यांना मिळालं आणि ते त्यांनी अभिमानानं मिरवलंही...ग्रेगरी पेक या हॉलिवूड अभिनेत्याचा जबरदस्त प्रभाव देव यांच्यावर होता. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी आणि बिनधास्त वावर. एव्हरग्रीन लिजंडरी आणि भारतीय चित्रसृष्टीच्या राज-दिलीप-देव या गोल्डन त्रिकुटातला देव आनंद नावाचा तारा देव आनंद यांचं काल रात्री लंडनमध्ये हृदयविकारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. मेडिकल चेकअपसाठीच ते लंडनला गेले होते. पण तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता. लंडनमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
==चित्रपट कारकिर्द==
१९४६ - हम एक है - प्रभातच्या सिनेमातून सुरुवात
१९४७ - जिद्दी- पहिला हीट सिनेमा-गुरूदत्त यांचं दिग्दर्शन
 
==प्रसिद्ध चित्रपट==
जिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिप, सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह.
 
==पुरस्कार==
२००१ - पद्मभूषण पुरस्कार
२००२ - दादासाहेब फाळके पुरस्कार
२००० - भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल अमेरिकेतर्फे सन्मान,हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला होता.
२००० - इंडो-अमेरिकन असो.चा स्टार ऑफ मिलेनियम सिलीकॉन व्हलीत हा सन्मान करण्यात आला होता.
 
{{DEFAULTSORT:आनंद, देव}}
"https://mr.wikipedia.org/wiki/देव_आनंद" पासून हुडकले