"सदस्य चर्चा:Mvkulkarni23" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७०८ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
भेट घेणे संभवत नाही. माझे वास्तव्य क्वचितच महाराष्ट्रात असते, आणि असले तरी शहरापासून दूर. सध्या एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल आहे. ---[[सदस्य:J|J]] १७:०७, ३ डिसेंबर २०११ (UTC)
: कोणत्या गावात आहात? कसली शस्त्रक्रिया? आता तर नक्कीच भेटायला पाहिजे. काही संपर्क नंबर? काळजी वाटली म्हणून विचारले.... मंदार
 
 
==आभार ==
नमस्कार,
 
मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच '''मराठी विकीस्त्रोत''' सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.
:माझ्या माघारीच मला '''प्रचालक ''' पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलील्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.
 
धन्यवाद
 
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०५:५५, ४ डिसेंबर २०११ (UTC)
१२,२४८

संपादने