"जोन ऑफ आर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
याच वेळेस फ्रान्सवरचे मोठे संकट म्हणजे ओर्लिन्स वर असलेला इंग्रजांचा वेढा. जर ओर्लिन्स पडले तर पुढील लढा अजून बिकट झाला असता. डो-फॅनने जोनला ४००० सैन्याची फौज मदतीला दिली. [[इ.स.१७२९|१७२९]] एप्रिल मध्ये जोन ओर्लिन्सला फौजेसकट पोहोचली. अत्यंत बिकट परिस्थितीत तिने आपल्या बचावासाठी लढणाऱ्या फ्रेंच सैनिकांना आक्रमणासाठी प्रेरित केले. या जोरदार आक्रमणामुळे पाहता पाहता इंग्रजांना वेढा उठवणे भाग पाडले. एवढ्यावरच संतुष्ट न होता तिने त्यांचा पाठलाग केला व इंग्रजांची पळता भुई थोडी केली. आपल्या आक्रमणाचा भाग म्हणून तिने इंग्रजांच्या ताब्यातील फ्रेंच हद्दीवर हल्ले चालु केले व अनेक दशके इंग्रजांच्या ताब्यातील भाग मुक्त करण्यास सुरुवात केली. फ्रेंच घोडदळाच्या मदतीने पटाय येथे इंग्रजांचा मोठा पराभव केला. हा इंग्रजांचा कित्येक दशकातील सर्वांत मोठा पराभव होता.
 
या विजयानंतर रेह्म्स कॅथेड्रल येथे तिने १७ जुलै १४२९ रोजी चार्ल्सला राज्याभिषेक केला. व त्याला पुन्हा फ्रेंच राज्यकर्ता म्हणून घोषित केले. हा क्षण जोन च्या कारकिर्दितील अत्युच्च क्षण मानता येइलयेईल. पुढील तीन महिन्यात जोनने अनेक लढायामध्ये लक्षणीय कामगिरी बजावली. व फ्रेंच राज्यपरिवार वॉलोय्स ची मक्तेदारी कायम राहिल याची काळजी घेतली.
 
== बंदिवास,धर्मिक खटला व शेवट ==