"टंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
==font==
*Font [http://en.wikipedia.org/wiki/Core_fonts_for_the_Web] या शब्दाचा अर्थ वस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास Font असे म्हणता येइलयेईल. सर्व साधारणतः [[Times New Roman]],[[Arial]] असे इंग्रजी भाषेच्या रोमनलिपीचे font आपल्या परिचयाचे असतात. इंग्रजी भाषेचे सर्वसाधारण Font संबधित [[ऑपरेटींग सिस्टिम]] सोबतच येतात. परंतु [[आग ऑपरेटींग सिस्टिम]] सोबत इंग्रजी भाषेच्या टंकांसोबत मराठी व इतर भारतीय भाषांचे टंकही येतात.
 
.[[Image:275px-TNR-Georgia.png|right|The Times New Roman typeface, on top at 88.5 point, compared with Georgia at 75 point]]
"https://mr.wikipedia.org/wiki/टंक" पासून हुडकले