"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४:
== जीवन ==
=== बालपण ===
ताहराबाद हे गाव [[इ.स.चे १७ वे शतक|सतराव्या शतकात]] ताहिर खान नावाच्या सरदाराची [[जहागीर]] होते. त्याच्या पदरी श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण गावचे कुलकर्णी व ग्राम जोशीग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी, इ.स. १७१५ (शा.श. १६३७) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.
 
=== गृहस्थाश्रम ===
ओळ ५८:
== पुणे येथुनयेथून प्रकाशित मासिक '''साहित्य चपराक''' (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट २०११ हा अंक '''संत चरित्रकार महिपती विशेषांक''' नात्यानेया नावाने प्रसिद्ध केला आहे. ==
 
==बाह्य दुवे==