"आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ar, ast, bg, ca, cs, de, es, fi, fr, gl, hr, hu, id, it, ja, ko, lt, lv, mk, ms, nl, no, pl, pt, ro, ru, sco, simple, sk, sl, sq, sr, sv, tr, uk, zh
No edit summary
ओळ १:
'''फेडरेशन इंटरनॅशनल दे आॅटोमोबील''' ('''एफ.आय.ए''') चे संघटन २० जून १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारी मध्ये रुची असणा-यांचेअसणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी '''असोसिएशन इंटरनॅशनल देस आॅटोमोबील क्लब्स रेकॉनस (एआयसीर)''' या नावाने करण्यात आले. सर्व सामन्यांसाठी एफ.आय.ए ची ओळख विविध मोटार शर्यतींचे संयोजक म्हणून आहे.
 
एफ.आय.ए. चे मुख्यालय पॅरीस मधील प्लेस दे ला कॉनकोर्ड या ठिकाणी आहे. सध्या एफ.आय.ए. मध्ये २१३ राष्ट्रीय सदस्य संस्था आहेत ज्या जगभरातील १२५ देशांमध्ये कार्यरत आहेत. जीन टाॅड हे एफ.आय.ए. चे अध्यक्ष आहेत.