"आकाशगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: si:ක්ෂීරපථය
No edit summary
ओळ १९:
सूर्य या तारकासंघाच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलेटिक इयर म्हणून ओळखला जातो.
 
आकाशगंगा अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरुप, तिचा वैशिष्ट्यपुर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आकाशगंगेच्या एक टोकापासून निघलेला प्रकाशकिरण दुस-यादुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक लाख वर्षाचा काळ लागतो{{संदर्भ हवा}}.
आपली अंधार दाटलेल्या रात्री निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशगंगा" पासून हुडकले