"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Gepard, hsb:Gepard
No edit summary
ओळ ३३:
== वर्णन ==
 
[[चित्र:Cheetah4.jpg|thumb|left|250 px|चित्याच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात व चेह-यावरील अश्रूंसारख्या दिसणा-यादिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिठ्य आहे.]]चित्ताचे ओळखण्याचे मुख्य वैशिठ्य म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे [[बिबट्या]] आणि चित्यामध्ये लोक नेहेमी गफ़लत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फ़रक आहे. चित्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे हो आतून पोकळ असतात. चित्याचे ठिपके हे २ ते ३ सेमी व्यासाचे असून ते केवळ बाह्य भागातील त्वचेवर असतात. पोट व पायांचे आतील भागांवर ठिपके नसतात. चित्याच्या चेहरयावर दोन काळ्या रेषा असतात त्या ओघळणा-याओघळणाऱ्या अश्रूंप्रमाणे दिसतात. बाकी शरीरयष्टीमध्ये दोन्हींमध्ये मूलभूत फ़रक आहे. बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते. तर चित्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सxaम अशी असते. चित्याची छाती ही खोलवर व कंबर अतिशय बारीक असते. पाय अतिशय लांब सडक व लवचिक असतात. चित्याचे वजन साधारणपणे ४० किलोपर्यंत भरते. त्याची लांबी सव्वा ते १.३५ मी पर्यंत भरते. चित्याची शेपटी साधारणपणे ८४ सेमी पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो. चित्याचे अजून एक वैशिठ्य म्हणजे त्यांच्या नख्या. चित्यांना इतर मांजरांप्रमाणे नखे पुर्णपणे आत घेता येत नाही. ती अर्धवट बाहेर अर्धवट आत घेता येतात. तर मांजरांना पुर्णपणे आत बाहेर करता येतात. याचा फ़ायदा चित्यांना अतिवेग घेण्यास ज़ालेला आहे.
 
चित्ता हा लांबी रुंदीत मांजरांमध्ये मोठ्या आकारात येत असला तरी तो पanथेरा उपकूळात येत नाही. त्याचे कारण चित्याला डरकाळी फ़ोडता येत नाही तसेच गुरगुरता देखील येत नाही. चित्ता केवळ लहान मांजरांप्रमाणे क्यांव क्यांव करू शकतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले