"इबेरियन द्वीपकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lad:Peninsola Iberika
No edit summary
ओळ ६:
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
इबेरिया हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. रोमनपूर्व काळात या भागात राहणा-याराहणाऱ्या लोकांच्या स्थानिक भाषेत नदीसाठी जो शब्द वापरला जात होता त्यातून ’इबर’ या शब्दाचा उगम झाला असावा असे मानले जाते.
या द्वीपकल्पातल्या सर्वात मोठ्या नदीला रोमनांनी इबर नदी (Iberus Flumen; सध्याची एब्रो नदी) असे नाव दिले. तसेच सध्याच्या उएल्वा राज्यात इबेरोस नावाचे एक गाव असल्याचा आणि या गावाजवळून वाहणारी इबेरुस नावाची एक नदी असल्याचा उल्लेख प्राचीन दस्तावेजांमध्ये सापडतो.
त्यामुळे इबेर नदीचा प्रदेश म्हणून या द्वीपकल्पास इबेरिया नाव मिळाले असावे.