"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २६:
==बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टीकोण==
{{बदल}}
[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेबांनी]] एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे '''‘ धम्म ’''' . ‘ धम्म ’ या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं.{{संदर्भ हवा}} बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. [[अंधश्रद्धा|अंधश्रद्धांवर]] आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-याचालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला{{संदर्भ हवा}}. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ''' ‘ धम्म ’ '''असं आहे{{संदर्भ हवा}}.
 
[[भारत|भारताच्या]] [[राष्ट्रपतीं|राष्ट्रपतींच्या]] खुर्चीवर '''"धम्म चक्र प्रवर्तनाय" ''' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे{{संदर्भ हवा}}. याचा मूळ हेतू हाच की [[भारत]] एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे{{संदर्भ हवा}}. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची]] आंतरिक इच्छा होती{{संदर्भ हवा}}.
"https://mr.wikipedia.org/wiki/धम्म" पासून हुडकले