"भारतीय रिझर्व्ह बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
छोNo edit summary
ओळ २७:
 
== इतिहास ==
भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना हिल्टन यंग समितीच्या शिफारीशीनुसार<ref>http://www.rbi.org.in/scripts/briefhistory.aspx</ref> भारतीय रिझर्व बॅंक कायदा [[इ.स. १९३४|१९३४]] अन्वये [[एप्रिल १]], [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी करण्यात आली. बॅंकेचे प्रमुख कार्यालय प्रथमपासुनच मुंब‌ई येथे असून येथुनच बॅंकेचे प्रमुख कार्य चालते.या बँकेने ब्रम्हदेशची मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल,१९४७ तर पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून जून,१९४८ पर्यंत काम पाहिले. सुरुवातीस बॅंकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु [[इ.स. १९४९]]पासून बॅंक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची आहे.
 
== गव्हर्नर ==