"विकिपीडिया:हॉटकॅट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{कामचालू}}
'''हॉटकॅट''' हे [[विकिपिडिया]]वरील पानांचे [[सहाय्य:वर्ग|वर्गीकरण]] करण्यासाठी वापरले जाणारे एक कळयंत्र (Gadget) आहे. याचा वापर वर्ग आणि तत्संबधी [[सहाय्य:संपादन|संपादने]] करण्यासाठी होतो. ही संपादने करण्यासाठी विकिपीडियातील पाने संपादन खिडकीत उघडावी लागत नाहीत. तर पानावरील वर्गपट्टीतच संपादन करून पानाचे वर्गीकरण करता येते. याच्या वापराने वर्ग टाकता येतात, वर्ग वाढवता येतात, असलेले वर्ग बदलता येतात. ज्या सदस्यांना पानांचे वर्गीकरण करण्यात रस आहे त्यांचा वेळ वाचवणारे हे कळयंत्र आहे.
==वापर==