"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==लेखन==
इंदिरा गोस्वामी यांचा ''चिनाकी मरम'' हा पहिला कथासंग्रह इ.स. १९६२ साली प्रकाशित झाला. त्यानंतरत्यानंतरचे ''कइना'' (१९६६), ''हृदय एक नदीर नाम'' (१९९०), ''निर्वाचित गल्प'' हे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत.
 
''चिनाबार स्त्रोतस्रोत'' ही त्यांचीइंदिरा गोस्वामी यांची पहिली [[कादंबरी]] इ.स. १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली. इ.स. १९७६ साली प्रसिद्ध झालेल्या ''नीलकंठी व्रज'' या कादंबरीत त्यांनी [[वृंदावन]]मधील अभागी विधवा स्त्रियांच्या शोषणाची कहाणी सांगितलेली आहे. इ.स. १९८० मध्ये ''मामारा धारा तारोवाल'' (गंजलेली तलवार) ही कादंबरी प्रकाशित झाली. याच कादंबरीला १९८३ मध्ये [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. त्यांची [[मध्यप्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[अहिरान नदी]]वरील बांधकामावर काम करणार्याकरणार्‍या मजुरांच्या दयनीय स्थितीवर प्रकाश टाकणारी ''अहिरान'' ही कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाली. ''ईश्वरी जख्मी जात्री इत्यादी'', ''उने खोवा हावरा'' (मत्त हत्तीचा वाळवी लागलेला हौदा) या इंदिरा गोस्वामी यांच्या विशेष गाजलेल्या कादंबर्याकादंबर्‍या आहेत. ''आधालेखा दस्तवेज'' (अर्धीमुर्धी कहाणी) हे आत्मचरीत्रआत्मचरित्र त्यांनी लिहिलेले आहे.
 
==पुरस्कार==