"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: as:মামণি ৰয়ছম গোস্বামী
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
उमाकांत गोस्वामी आणि अंबिकादेवी गोस्वामी अशी यांच्या मातापित्यांची नावे होती. गुवाहाटीतल्याच टी.सी. गर्ल्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९६२ मध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले तर इ.स. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार याच्याशी विवाह केला. इ.स. १९६८ ते १९७१ मध्ये आसामातील [[गोलपारा]] सैनिकी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. १९७१ मध्ये [[दिल्ली विश्वविद्यालय|दिल्ली विश्वविद्यालयाच्या]] आधुनिक भारतीय [[भाषा]] विभागात त्यांनी अध्यापनाचे काम चालू केले. [[तुलसीदास]]विरचित [[रामायण]] आणि आसामी भाषेतील [[माधव कंदली]] यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास करुन इ.स. १९७३ साली त्यांनी [[गुवाहाटी विद्यापीठ|गुवाहाटी विद्यापीठाची]] डॉक्टरेट मिळवली.
==लेखनाचा वारसा==
लेखनाचा वारसा इंदिरा गोस्वामी यांना आपल्या आजोबांकडून मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी नरकासूरवधनरकासुरवध नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यावर त्याकाळी ब्रिटीशब्रिटिश अधिकार्यांनीअधिकार्‍यांनी बंदी आणली होती. {{संदर्भ हवा}} कारण या पुस्तकात त्यांनी ब्रिटीशब्रिटिश अधिकार्यांनाअधिकार्‍यांना अप्रत्यक्षपणे असूरअसुर म्हणून उल्लेखिले होते.
 
==लेखन==