"इंदिरा गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mamoni raysam.jpg|right|thumb|250px|इंदिरा गोस्वामी]]
'''इंदिरा गोस्वामी''' ([[रोमन लिपी]]: ''Indira Goswami'') (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४२; [[गुवाहाटी]], [[ब्रिटिश भारत]] - २९ नोव्हेंबर, इ.स. २०११; [[गुवाहाटी]], [[आसाम]], [[भारत]]) ही [[आसामी भाषा|आसामी]] लेखिका, कवयित्री, संपादक होती. आसामी साहित्यातील हिचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने प्रचलित.
 
Line १८ ⟶ १९:
*'''कथा पुरस्कार''' दिल्ली (१९९३).
*'''कमलकुमारी प्रतिष्ठान पुरस्कार''' गुवाहाटी (१९९६).
*'''आंतरतरष्ट्रीयआंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार''' (१९९७) कादंबरीवर आधारीत चित्रपटासाठी.
*'''तुलसी पुरस्कार''' (१९९९)
*'''[[ज्ञानपीठ पुरस्कार]]''' (२०००)