"गुलाबजांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १६:
एका कढईत तेल तापायला ठेवावे. चांगले तापले की गॅस कमी करावा. मग वळून ठेवलेले गुलाबजाम त्यात टाकावे. ते खाली चिकटतील. पण त्यांना झार्‍याने न हलवता सावकाश कढईच हलवावी. ते फुगून वर येतात. वेळ लागला तरी मंद आचेवरच तळावे. नाहीतर आतून कच्चे रहातात आणि पाकात टाकले की पंक्चर होतात.
कढईतून काढलेले गुलाबजाम लगेच पाकात टाकावे.
 
{{विस्तार}}