"त्रिरश्मी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५:
[[चित्र:पांडवलेणी.JPG|left|180px|thumb|[पांडवलेणी]]]
=== स्वरूप ===
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रीयांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपुर्ण सुस्थितीत आहे. पुर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.[[चित्र:पांडवलेणे.JPG|right|180px|thumb|[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]]] [[File:Pandavleni Caves Nashik.jpg|thumb|पांडवलेणे पुर्व दिशेचे प्रवेशद्वार सकाळचे दृष्य]]
 
तसेच काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहीलेले दिसून येते.
 
Line २० ⟶ २१:
[[पंचवटी]], [[सिबीएस]] तसेच [[नाशिकरोड]] येथून पांडवलेण्यासाठी बसेस सुटतात.
अंबडला जाणार्‍या बसनेही येथे उतरता येते.
 
तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}