"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mvkulkarni23 (चर्चा)यांची आवृत्ती 854780 परतवली.
ओळ ३०६:
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०४:१०, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
== मराठी विकिपीडिया वर भ्रष्टाचार ? ==
==चावडीवर निंदा नालस्ती==
 
मराठी विकिपीडियाच्या चर्चापानावर अथवा चावडीवर वाद होऊ शकतात पण वैयक्तिक निंदा नालस्ती येथे चालू शकत नाही. त्यासाठी ''मायक्रोसॉफ्ट विंडोज'' विषयावरील अभय नातू यांच्यावर झालेले चुकीचे आरोप मराठी विकिपीडियाची प्रतिमा जनमानसात वाईट होण्यात होत आहे. म्हणून ही चर्चा येथूनही '''Delete''' करण्यात येत आहे. विशेषत: नवीन सदस्यांनी याची विशेष काळजी घेणे आवश्यक आणि अभिप्रेत आहे. कृपया लक्षात असुद्या - '''विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.'''
मराठी विकिपीडिया मुखपृष्ठावर '''मायक्रोसॉफ्ट विंडोज ''' वर लेख लिहिलेला दिसतो आहे. विकिपीडिया मुक्त, मिडिया विकी मुक्त आणि मोफत, संपादक निशुल्क मेहनत करता आहेत. मग मराठी विकिपीडियाला कोठून केवळ नफा तत्वावर चालणार्या व्यावसाईक कंपनीच्या विकाऊ उत्पादनाची फुकट जाहिरात करण्याची अवदसा आठवली ? म्हणे आज ३४००० लेख मराठी विकिपीडियात आहेत तर हाच लेख का लावला ? म्हणतात कि मागील लेख ६ महिने होता मग अजून २ महिने ठेवला असता तर काय प्रोब्लेम होता? येथे नक्कीच पाणी मुरते आहे. प्रचाल्काचे मायक्रोसॉफ्टशी हित संबध असल्या शिवाय हे शक्य नाही. ह्यात मराठी विकिपिडीयाच्या मुखपृष्ठाला असलेला मोठा हिट रेट ऐनक्याश करून '''प्रचालक अभय नातू ''' आपले हात ओले करीत असल्याचे जाणवते, कारण हा लेख मुखपृष्टावर आणण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याचे चर्चा दाखवतात. अनेक उणीवा असतांनाही सोयीस्कर पणे त्यांनी त्याकडे काना डोळा केल्याचे दिसते जसे येथील चित्रांचे प्रताधिकार उपलब्ध असल्याच्या नोंदी नाहीत. (सदस्य माहितीगार याने हे लक्षात आणले होते.) कौल पानावरील इतिहास पाहता '''सर्वच सदस्याचे कौल अभय नातू यांनीच एकट्यानेच भरल्याचे ''' दिसते. बरीच लाल दुवे असलेल्या लेखात निळ्या दुव्या मागेही फारशी माहिती नाही, अनेक इग्लिश शब्दांचा वापर, रोमन शब्द आदी अनेक.
 
ह्या आशयाची माहिती मायक्रोसॉफ्ट विंडोज च्या हेल्प पानावर विस्तृत प्रमाणात उपलब्ध असतांनाच क्लिष्ट स्वरुपात मराठीतून विंडोज वाचणारे महाभाग कोठून मिळणार ? तेव्हा माहिती देण्याच्या नावाखाली येथे जाहिरातीचा धंदा सुरु आहे आसे म्हणायला हरकत नाही. अशा तर्हेने विकिपीडियाचा गैरवापर हे विकी भ्रष्टाच्याराचे उत्तम उदाहरण आहे. मी समस्त ओपन सोअर्स समुदाया तर्फे ह्याची जाहीर निंदा करतो आणि हा लेख तत्काळ बदलवण्याची मागणी करतो. - [[सदस्य:Nanu|Nanu]] १९:५५, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
 
:नमस्कार नानू,
:१. मायक्रोसॉफ्टने माझे हात ओले केलेले नाहीत.
:२. या लेखात उणीवा आहेत हे मी दाखवलेले होते. त्या काढण्याचा प्रयत्नही केला. '''इतर अनेक सदस्यांनी या लेखावर मेहनत घेतलेली आहे. त्यांचा अपमान त्वरित थांबवावा.'''
:३. तुमचे व्यक्तिगत आरोप बिनबुडाचे तर्कशून्य आहेत.
:४. हा लेख १ तारखेस बदलला जाईलच. या नाहीतर पुढच्या.
:५. येथील सगळा मजकूर मी स्वतः लिहित नाही. दुर्दैवाने अधिक संपादक नसल्याने मी केलेले प्रयत्न उठून दिसतात.
:६. तुम्ही येथे येउन विकिपीडियाची निंदाकरण्यापेक्षा योगदान करुन लाल दुव्यांचे निळे करावे आणि निळ्यांच्या मागे माहिती भरावी असे आवाहन.
:७. करमणूक केल्याबद्दल धन्यवाद.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २०:२४, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
:ता.क. [[भारतीय रेल्वे]], [[विंदा करंदीकर]], [[छत्रपती शिवाजीमहाराज]] किंवा [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईने]] सुद्धा माझे (किंवा विकिपीडियावरील शेकडो संपादकांचे) हात ''ओले'' केलेले नाहीत हे नमूद करू इच्छितो.
::नमस्कार नानू,
:: तुमच्यासारख्या टीकाकारांची मराठी विकिपीडियाला चांगलीच गरज आहे हे खरे. पण काहीही इतर योगदान न देता फक्त टीका केली तर तुमचा उद्देश्य मराठी विकिपीडियाला मदत करण्याचा नसून फक्त काही सदस्यांना त्रास देण्याचा आहे असे वाटते. आणि गेल्या ४-५ महिन्यांत येथे योगदान देणार्यांपेक्षा टीकाकारांचीच संख्या जास्त झाली आहे त्यामुळे नुसते त्रास देण्यास कोण आले आहेत आणि काम करण्यास कोण आले आहेत हे कळणे अशक्य झाले आहे. तरी जर तुम्हाला टीका करायची असल्यास आधी चांगले योगदान करा. राहीली गोष्ट मासिक सदराची, विकिपीडिया वरचे लेख बॅलन्स्डच असले पाहिजेत फक्त मुक्तस्रोताबद्दल माहिती लिहीली तर ते चालणार नाही किंवा फक्त विंडोज ऍपल बद्दल लिहीले तरी चालणार नाही. दोनही गोष्टींना समान संधी मिळायला हवी. कृपया [[लिनक्स]] हा लेख सुधारा आणि त्याला मासिक सदर करण्यासाठी प्रयत्त्न करा. तुमच्या माहितीसाठी मी हे उबुंटू वरून फायरफॉक्स वापरून लिहीत आहे. --- [[सदस्य_चर्चा:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] ०५:४२, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)
:::* कोल्हापुरी साहेब आपले म्हणणे बरोबर आहे. पण चावडीवर मत प्रदर्शनास किमान योगदानाची मर्यादा असल्याचा प्रघात मराठी विकिपीडियात नसावा. किमान असला तर तसला फलक माझ्या वाचनात तरी नाही आला. मी विकी संमेलनात उपस्थित होतो. तेथेहि मुखपृष्ठावर '''मायक्रोसॉफ्ट विंडोज ''' वर लेख असल्या वरून वक्त्यांनी माईक वरून जाहीर टिपणी पण केली. तेथे मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि येथे आल्यावर असे... केवळ गळ चेपीच करायची असेल तर कशाला सम्मेलने वगरे भरवता. हा काही निवडक लोकांचा खाजगी ब्लोग आहे का ? ते पण सांगावे, म्हणजे बरे होईल .
 
>>>मायक्रोसॉफ्टने माझे हात ओले केलेले नाहीत.
*- मग त्वरित लेख बदलावा '''(तसे केल्यास खालील उत्तरे आपणास लागू होणार नाहीत अन्यथा ....)'''
 
>>>या लेखात उणीवा आहेत हे मी दाखवलेले होते. त्या काढण्याचा प्रयत्नही केला. '''इतर अनेक सदस्यांनी या लेखावर मेहनत घेतलेली आहे. त्यांचा अपमान त्वरित थांबवावा.'''
* इतरांच्या मागे लपून आपण इतरांना भडकवता आहात. प्रताधिकाराचे बोला
 
>>> तुमचे व्यक्तिगत आरोप बिनबुडाचे तर्कशून्य आहेत.
* आपण डोळस असाल तर तर्क आणि समंध दोन्ही दिलेले आहेत आपलाच खुलासा तर्कशून्य आहे. झोपलेल्याला जागे करता येते पण जर ....... असो ($=?)
 
>>> हा लेख १ तारखेस बदलला जाईलच. या नाहीतर पुढच्या.
* डील किती दिवसांची आहे ? मध्ये तोडली तर फार नुकसान होईल का ?
 
>>>येथील सगळा मजकूर मी स्वतः लिहित नाही. दुर्दैवाने अधिक संपादक नसल्याने मी केलेले प्रयत्न उठून दिसतात.
* अगदी आपण इतरांच्या वतीने एकटेच कौल पण देता वा अभय नातू वा ...! (पानाचा इतिहास पहा)
 
>>>तुम्ही येथे येउन विकिपीडियाची निंदाकरण्यापेक्षा योगदान करुन लाल दुव्यांचे निळे करावे आणि निळ्यांच्या मागे माहिती भरावी असे आवाहन.
* हो म्हणजे पुढचा ह्प्पता वसूल करण्यास आपण तयार ..! छान
 
>>> करमणूक केल्याबद्दल धन्यवाद.
* पैश्या मुळे मनुष्य आंधळा होतो असे वाचले होते, बहिराही होतो हे पाहतो आहे.
 
>>>:ता.क. [[भारतीय रेल्वे]], ......
* आपण विषयांतर करून वाचकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहात
 
[[सदस्य:Nanu|Nanu]] ०८:३८, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)
===असंबद्ध तर्क===
'''नानू,
 
मी मायक्रोसॉफ्टकडून पैसे घेतले हा बिनबुडाचा खोडसाळ आरोप करुन तुम्ही स्वतःलाच गोत्यात आणत आहात. तुमच्याकडे पुरावा आहे? असल्यास दाखवा. नसल्यास माफी मागा.'''
 
>>>मायक्रोसॉफ्टने माझे हात ओले केलेले नाहीत.
*- मग त्वरित लेख बदलावा '''(तसे केल्यास खालील उत्तरे आपणास लागू होणार नाहीत अन्यथा ....)'''
 
'''धमकी देत आहात? हा लेख मुखपृष्ठ सदर होण्यामागे अनेकांची मेहनत आहे. मुखपृष्ठ सदर सहसा महिन्याच्या सुरुवातीस बदलले जाते. कोणी येथे येउन धाकदपटशा केल्याने नव्हे.'''
 
>>>या लेखात उणीवा आहेत हे मी दाखवलेले होते. त्या काढण्याचा प्रयत्नही केला. '''इतर अनेक सदस्यांनी या लेखावर मेहनत घेतलेली आहे. त्यांचा अपमान त्वरित थांबवावा.'''
* इतरांच्या मागे लपून आपण इतरांना भडकवता आहात. प्रताधिकाराचे बोला
 
'''कोणाच्या मागे लपत आहे? माझे खरे नाव येथे आहे. तुमचे नाव काय? आणि कसला प्रताधिकार?'''
 
>>> तुमचे व्यक्तिगत आरोप बिनबुडाचे तर्कशून्य आहेत.
* आपण डोळस असाल तर तर्क आणि समंध दोन्ही दिलेले आहेत आपलाच खुलासा तर्कशून्य आहे. झोपलेल्याला जागे करता येते पण जर ....... असो ($=?)
 
'''तर्क आणि समंध? भूतपिशाच्चही उभे कराल...LOL...कसला तर्क? मी पैसे घेतले हा तुमचा आरोप आहे. याला पुरावा काय? कोणता "समंध" दिलात?'''
 
>>>येथील सगळा मजकूर मी स्वतः लिहित नाही. दुर्दैवाने अधिक संपादक नसल्याने मी केलेले प्रयत्न उठून दिसतात.
* अगदी आपण इतरांच्या वतीने एकटेच कौल पण देता वा अभय नातू वा ...! (पानाचा इतिहास पहा)
 
'''पुन्हा एकदा तुम्ही माझ्यावर आरोप करीत आहात. याला पुरावा द्या. कोणते पान? कोणाच्या नावाने मी कौल दिला?'''
 
>>> हा लेख १ तारखेस बदलला जाईलच. या नाहीतर पुढच्या.
* डील किती दिवसांची आहे ? मध्ये तोडली तर फार नुकसान होईल का ?
 
'''परत एकदा आरोप. पुरावा द्या नाहीतर आपले आरोप खोटे असल्याचे कबूल करा.'''
 
>>>तुम्ही येथे येउन विकिपीडियाची निंदाकरण्यापेक्षा योगदान करुन लाल दुव्यांचे निळे करावे आणि निळ्यांच्या मागे माहिती भरावी असे आवाहन.
* हो म्हणजे पुढचा ह्प्पता वसूल करण्यास आपण तयार ..! छान
 
'''काय वाटेल ते लिहीता आहात! तुम्ही लेख लिहिल्याने मला पैसे मिळतील असे सुचवता आहात? असे असल्यास पुन्हा एकदा पुरावा मागतो आणि पुरावा नसल्यास तुमचा हेतू येथे येउन सगळ्यांचा वेळ घालवण्याचाच असल्याचे जाहीर करावे ही मागणी करतो.'''
 
>>> करमणूक केल्याबद्दल धन्यवाद.
* पैश्या मुळे मनुष्य आंधळा होतो असे वाचले होते, बहिराही होतो हे पाहतो आहे.
 
'''याला काय म्हणावे? मी ही एक वाक्य फेकतो -- इर्षा, राग आणि द्वेष यांमुळे माणूस असंबद्ध बरळायला लागतो हे ऐकले होते. आज पाहिले.'''
 
>>>:ता.क. [[भारतीय रेल्वे]], ......
* आपण विषयांतर करून वाचकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहात
 
'''विषयांतर कसले? वरील लेख सुद्धा मुखपृष्ठ सदर होते. मराठी विकिपीडियाशी किमान संबंध असलेल्या येर्‍या-गबाळ्यासही हे माहिती असायला पाहिजे. जर मायक्रोसॉफ्ट विंडोजवरील लेख मुखपृष्ठ सदर केल्यामुळे मला मायक्रोसॉफ्टकडून पैसे मिळतात हा तुमचा तर्क असेल तर विंदा करंदीकर, भारतीय रेल्वे, कॉरल समुद्राची लढाई यांच्यासाठीसुद्धा पैसे मिळाले, शिवाजीमहाराजांनी दस्तुरखुद्द हजर होउन मला जहागिरी इनाम केली हे लिहीण्यास तुम्ही कमी करणार नाही असे वाटून मी आधीच तुम्हास कळवले की यांपैकी कोणाकडूनही मला काहीही मिळालेले नाही.'''
 
'''आता आपले अजब तर्क आपणापाशीच ठेवा. तुमच्याशी वायफळ वाद घालण्यास मला वेळ नाही. इतरांची मात्र करमणूक होत आहे.'''
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०९:१४, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)
===बिन-बुडाचे व पोरकट आरोप===
नमस्कार नानू,<br />
आपले आरोप अतिशय बिन-बुडाचे तर आहेतच, परंतु मला ते पोरकट वाटतात. आपण आपले मराठी विपिवरील पहिले संपदान आज केले आहे, आणि त्यात देखील आपण थेट मराठी विपी वरील जुन्या जाणत्यांवर टीका करण्यास सुरु केले आहे.
मी अभय नातू यांना justify करणार नाही कारण त्याची गरज देखील नाही.
मी आपणास एवढाच अनुरोध करू इच्छितो कि आपण येथे आपले योगदान द्यावे व त्या द्वारे मराठी विपीच्या इतर निर्णयांमध्ये देखील सहभागी व्हावे.
FYI: मला आपले आरोप पोरकट वाटण्याचे कारण आपले पुढील विधान:
 
''कौल पानावरील इतिहास पाहता'' '''''सर्वच सदस्याचे कौल अभय नातू यांनीच एकट्यानेच भरल्याचे''''' ''दिसते.''
हे विधान आपले विपी बद्दल मर्यादित ज्ञान दर्शविते. - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]]&nbsp;([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) १०:५६, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)
===मायक्रोसॉफ्ट विंडोज लेखास एक महिना वाढीव मुदत===
मराठी विकिपीडिया समुदाय बिनबुडाच्या व्यक्तिगत आरोपबाजीचे समर्थन करत नाही हा संदेश प्रखरपणे देण्याच्या दृष्टीने लेखास [[विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन#मायक्रोसॉफ्ट विंडोज लेखास एक महिना वाढीव मुदत]] येथे एक महिना वाढीव मुदत देत या लेखाचे पुर्ननामनिर्देशनाचे समर्थन करावे [[सदस्य:रायबा|रायबा]] ००:२४, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)