"पिक्सार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
| प्रसिद्ध_कामे = टॉय स्टोरी(१,२,३),कार्स्(१,२),अ बग्स लाइफ, वाल-ई,ईत्यादी.
| पुरस्कार = १६ अ‍ॅकडॅमी,७ गोल्डन ग्लोब,३ ग्रामी, ईत्यादी.
| संकेतस्थळ = <a href=[http://www.pixar.com>www पिक्सार.pixar.com</a>कॉम]
}}
 
ओळ १९:
पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केली आहे. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ ला [[टॉय स्टोरी]] या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील [[अ बग्स लाइफ]] , इ.स. १९९९ मधिल [[टॉय स्टोरी २]] , इ.स. २००१ मधील [[मॉन्स्टर्स इंक]], इ.स. २००३ मधील [[फाइंडिंग नेमो]], इ.स. २००४ मधील [[द इनक्रेडिबल्स]], इ.स. २००६ मधे [[कार्स]], इ.स. २००८ मधील [[वॉल-इ]] , इ.स. २००९ मधे [[अप]] , इ.स. २०१० मधे [[टॉय स्टोरी ३]] आणि इ.स. २०११ मधील [[कार्स २]] हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील [[टॉय स्टोरी ३]] य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.
 
[[वर्ग:चलचित्र निर्माण्निर्माण]]
[[en:Pixar]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पिक्सार" पासून हुडकले