"पिक्सार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
 
 
'''पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज्''' हि एक अमेरिकेचीअमेरिकन अ‍ॅनिमेशन कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली [[लुकास फिल्म्स]]चा संगणक विभाग म्हणून '''ग्राफिक्स ग्रुप''' या नावाने झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला अ‍ॅपल कंप्युटरचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांनी विकत घेतली, जी इ.स. २००६ मधे द वाल्ट डिस्नी कंपनीने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.
 
या अ‍ॅनिमेशन स्टुडिओनीस्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍ॅकडमी पुरस्कार ,३ ग्रामीग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
पिक्सारनी आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केलि आहे, ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ ला टोय स्तोरी या चित्रपतटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओनी एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केलेत. यामधे इ.स. १९९८ मधिल अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधिल टोय स्टोरी २ , इ.स. २००१ मधिल मोन्स्टर आएनसी, इ.स. २००३ मधिल फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधिल द इनक्रेडिबल, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधिल " वाल-ई ", इ.स. २००९ मधे " अप " , इ.स. २०१० मधे टोय स्तोरी ३ आणि इ.स. २०११ मधिल कार्स-२ हे चित्रपट मुख्य आहेत् . या पैकी इ.स. २०१० मधिल टोय स्टोरी-३ य चित्रपटानी आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.
 
पिक्सारनीपिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केलिकेली आहे,. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ ला टोय[[टॉय स्तोरीस्टोरी]] या चित्रपतटापासुनचित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओनीस्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केलेतकेले. यामधे इ.स. १९९८ मधिलमधील [[अ बग्स लाइफ]] , इ.स. १९९९ मधिल टोय[[टॉय स्टोरी २]] , इ.स. २००१ मधिलमधील मोन्स्टर[[मॉन्स्टर्स आएनसीइंक]], इ.स. २००३ मधिलमधील [[फाइंडिंग नेमो]], इ.स. २००४ मधिलमधील [[इनक्रेडिबलइनक्रेडिबल्स]], इ.स. २००६ मधे [[कार्स]], इ.स. २००८ मधिल "मधील वाल[[वॉल-इ]] ", इ.स. २००९ मधे " [[अप "]] , इ.स. २०१० मधे टोय[[टॉय स्तोरीस्टोरी]] आणि इ.स. २०११ मधिलमधील [[कार्स- ]] हे चित्रपट मुख्य आहेत् आहेत. या पैकी इ.स. २०१० मधिलमधील टोय[[टॉय स्टोरी- ]]चित्रपटानीचित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.
 
{{वर्ग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पिक्सार" पासून हुडकले