"पिक्सार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{विकिकरण}}
{{माहितीचौकट व्यक्ती
{{अशुद्धलेखन}}
| चौकट_रुंदी =
| नाव = पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओ
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| प्रसिद्ध_कामे = टॉय स्टोरी(१,२,३),कार्स्(१,२),अ बग्स लाइफ, वाल-ई,ईत्यादी.
| पुरस्कार = १६ अ‍ॅकडॅमी,७ गोल्डन ग्लोब,३ ग्रामी, ईत्यादी.
| संकेतस्थळ = www.pixar.com
}}
पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् हि एक अमेरिकेची अ‍ॅनिमेशन कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला अ‍ॅपल कंप्युटरचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांनी घेतली,जी इ.स. २००६ मधे द वाल्ट डिस्नी कंपनीने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.
या अ‍ॅनिमेशन स्टुडिओनी जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍ॅकडमी पुरस्कार ,३ ग्रामी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पिक्सार" पासून हुडकले