"पिक्सार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् हि एक अमेरिकेची अ‍ॅनिमेशन कंपनी आह...
 
छोNo edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् हि एक अमेरिकेची अ‍ॅनिमेशन कंपनी आहे. याची सुरुवात १९७९ साली झाली.१९८६ मधे या स्टुडिओला अ‍ॅपल कंप्युटरचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांनी घेतली,जी २००६ मधे द वाल्ट डिस्नी कंपनीने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.
{{अशुद्धलेखन}}
पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् हि एक अमेरिकेची अ‍ॅनिमेशन कंपनी आहे. याची सुरुवात इ.स. १९७९ साली झाली. इ.स. १९८६ मधे या स्टुडिओला अ‍ॅपल कंप्युटरचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांनी घेतली,जी इ.स. २००६ मधे द वाल्ट डिस्नी कंपनीने ७.४ अब्ज डॉलरला विकत घेतली.
या अ‍ॅनिमेशन स्टुडिओनी जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍ॅकडमी पुरस्कार ,३ ग्रामी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे.
पिक्सारनी आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केलि आहे, ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ ला टोय स्तोरी या चित्रपतटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओनी एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केलेत. यामधे इ.स. १९९८ मधिल अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधिल टोय स्टोरी २ , इ.स. २००१ मधिल मोन्स्टर आएनसी, इ.स. २००३ मधिल फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधिल द इनक्रेडिबल, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधिल " वाल-ई ", इ.स. २००९ मधे " अप " , इ.स. २०१० मधे टोय स्तोरी ३ आणि इ.स. २०११ मधिल कार्स-२ हे चित्रपट मुख्य आहेत् . या पैकी इ.स. २०१० मधिल टोय स्टोरी-३ य चित्रपटानी आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे.
 
{{वर्ग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पिक्सार" पासून हुडकले