"नारायण राणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
| पुढील2 =विद्यमान
}}
'''नारायण राणे''' ([[१० एप्रिल]], [[इ.स. १९५२]] - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत [[शिवसेना]] या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षात गेले. त्यांचे पुत्र [[निलेश नारायण राणे]] हे देखीलहेदेखील राजकारणी आहेत.
 
==राजकीय कारकीर्द==
नारायण राणे हे सध्या (इ.स. २०११ साली) महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येकाँग्रेस]]मध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वातसर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून ऒळख.त्यांची विधानसभेतओळख शिवसेनेतीलआहे{{संदर्भ आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून दबदबा निर्माण केलाहवा}}. काँग्रेस प्रवेशानंतर कडवे शिवसेना विरोधक म्हणून काम केले. मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून बहुमताधिक्याने निवडून आले.
 
मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून बहुमताधिक्याने निवडून आले.
==महत्त्वाचे टप्पे==
 
१९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
=== संक्षिप्त कारकीर्द ===
१९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
* इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
२००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
* इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
२००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
* इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
२००८ : [[प्रहार (वृत्तपत्र)]] सुरू केले.
* इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
२००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली.
* इ.स. २००८ : [[प्रहार (वृत्तपत्र)]] सुरू केले.
२००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
* इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली.
* इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
 
{{क्रम