"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
 
==कार्य==
{{लेखनाव}} यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय',संत लिलामृत, ग्रंथात`संतलीलामृत' या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विषेश स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळीग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायात दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत.
 
=== साहित्य संपदा ===
ओळ ३०:
| श्रीसंतविजय || २६ (अपूर्ण) || ४६२८ || १६९६
|-
| श्रीपंढरी म्हात्म्यमाहात्म्य || १२ || - || -
|-
| श्रीअनंत व्रतकथाश्रीअनंतव्रतकथा || - || १८६ || -
|-
| श्रीदत्तात्रेय जन्म || - || ११२ || -
|-
| श्रीतुलसी महात्म्यमाहात्म्य || ५ || ७६३ || -
|-
| श्रीगणेशपुराण || ४ (अपूर्ण) || ३०४ || -
ओळ ४२:
| श्रीपांडुरंग स्तोत्र || - || १०८ || -
|-
| श्रीमुक्ताभरणव्रतश्रीमुक्ताभरण व्रत || - || १०१ || -
|-
| श्रीऋषीपंचमी व्रत || - || १४२ || -
ओळ ५१:
|}
 
या एकंदर ग्रंथाची ओवीं संख्याओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.
 
==इतर==