"वनस्पती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.7) (सांगकाम्याने वाढविले: ang:Plante
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Plants.jpg|thumb|वनस्पतींमधील विविधता]]
 
हालचाल करू न शकणारेशकणार्‍या [[बहुपेशीय सजीव|बहुपेशीय]] [[सजीव]]
वनस्पतींमध्ये [[झाड|झाडे]], [[झुडुप|झुडुपेझुडपे]], [[वेल|वेली]], [[शेवाळे]] व [[कवक]] यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात [[स्पाँज]]सारखे [[प्राणी]]ही हालचाल करू न शकणारे [[बहुपेशीय सजीव|बहुपेशीय]] सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय [[शेवाळी]] ह्यांनाही '''वनस्पती''' समजले जाते. याखेरीज आता [[कवक|कवकांचा]] एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
 
'''वनस्पती'''ची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी :(१) [[प्रकाश संश्लेषण|प्रकाशातील ऊर्जा]] वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न [[साखर]] व [[स्टार्च]] या रूपात साठवणे (३) कडक [[पेशी]]भित्ती (४) पेशींमध्ये [[केंद्रक (पेशी)|केंद्रकाचे]] अस्तित्व (५) बहुधा [[बहुपेशीय]], परंतु क्वचित [[एकपेशीय]]ही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून [[बाह्य उद्दीपना|बाह्य उद्दीपनांना]] अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून [[बीजाणू]] आणि [[पराग]] व [[अंडपेशी]] यांचे उत्पादन.
ओळ १८:
[[ऋग्वेद|ऋग्वेदानुसार]] वनस्पतींमध्ये वृक्ष,औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यातील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इ.आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणार्‍या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फळवती विभागात. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यात आहे.
 
[[अथर्ववेद|अथर्ववेदात]] वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वगवर्ग तर तैतरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.
 
मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत.
[[चरक संहिता|चरक संहितेनुसार]] व [[सुश्रुत संहिता|सुश्रुत संहितेनुसार]] वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.
 
[[पाराशर]] , [[वृक्षायुर्वेद]] चा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे. (द्विदल व एकदल). व नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.
 
== चित्रदालन ==
ओळ ४३:
=== मध्यकाल ===
 
भारताच्या मध्ययुगीन काळातही, उदयन, धर्मोत्तर, गुणरत्न, व शंकरमिश्र इत्यादी आचार्यांनी वनस्पतिशास्त्रात भर घातली आहे.
[[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पती" पासून हुडकले