"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
''संत''श्री संत'''महिपती''' (मराठी लेखनभेद: '''महिपती महाराजताहराबादकर''') (इ.स. १७१५ अंदाजे - इ.स. १७९० अंदाजे) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] जिल्ह्याच्या [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथीलयेथे होऊन गेलेले संत, चरित्रकारकवी आहेतहोते.
 
'''श्री संत महिपती महाराज''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] जिल्ह्याच्या [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथील संत चरित्रकार आहेत.
==बालपण जीवन ==
=== बालपण ===
ताहराबाद हे गाव [[इ.स.चे १७ वे शतक|सतराव्या शतकात]] ताहिर खान नावाच्या सरदाराकडे [[जहागीर]] होते. त्यांच्या पदरी श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण गावचे कुलकर्णी व ग्राम जोशी पदाचे वतन सांभाळीत होते. महिपती बोवांचा जन्म मधला. त्यांच्या घरात फारच उशीरा वयाच्या साठाव्या वर्षी, संतइ.स. महिपती१७१५ (शा.श. १६३७) साली महाराजांचामहिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मुळचेमूळचे मंगळवेढ्याचे होते.
 
=== गृहस्थाश्रम ===
वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच ते वंश परंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.
 
=== मृत्यू व समाधिस्थळ ===
महिपतीबुवा श्रावण वद्य १२ शा.श. १७१२ (इ.स. १७९०) साली वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बोवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथुन जवळच
त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.
 
==कार्य==
{{लेखनाव}} यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय 'भक्त विजय',संत लिलामृत, ग्रंथात शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विषेश स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळीग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या 'नूतन संत चरित्र' या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायात दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत.
 
=== साहित्य संपदा ===
ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक
{| class="wikitable sortable"
|-
! साहित्यकृती !! अध्याय !! ओव्या !! रचनाकाळ
|-
| श्रीभक्तविजय || ५७ || ९९१६ || १६८४
|-
| श्रीकथासरामृत || १२ || ७२०० || १६८७
|-
| श्रीसंतलीलामृत || ३५ || ५२५९ || १६८९
|-
| श्रीभक्तलीलामृत || ५१ || १०७९४ || १६९६
|-
| श्रीसंतविजय || २६ (अपूर्ण) || ४६२८ || १६९६
|-
| श्रीपंढरी म्हात्म्य || १२ || - || -
|-
| श्रीअनंत व्रतकथा || - || १८६ || -
|-
| श्रीदत्तात्रेय जन्म || - || ११२ || -
|-
| श्रीतुलसी महात्म्य || ५ || ७६३ || -
|-
| श्रीगणेशपुराण || ४ (अपूर्ण) || ३०४ || -
|-
| श्रीपांडुरंग स्तोत्र || - || १०८ || -
|-
| श्रीमुक्ताभरणव्रत || - || १०१ || -
|-
| श्रीऋषीपंचमी व्रत || - || १४२ || -
|-
| अपराध निवेदन स्तोत्र || - || १०१ || -
|-
| स्फुट अभंग व पदे || - || - || -
|}
 
या एकंदर ग्रंथाची ओवीं संख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.
 
==इतर==
[[इ.स.चे १८ वे शतक|अठराव्याइ.स.च्या १८व्या शतकात]] संत चरित्र व [[विठ्ठल]] भक्तीच्या [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] पंथातील अनेक संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वच विठ्ठल भक्तांच्या तोंडी होते. १९९२ साली [[पंढरपूर]] येथुन प्रसिध्द होणार्‍या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संत चरित्राची विस्तृत माहिती ओवी बध्द करणारे महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. त्यांच्याच वंशातील वयोवृध्द ज्ञानी किर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर उर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी छोटेखानी ८३ पानांचे 'श्री संत महिपती महाराज चरित्र' लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट २००५ श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान ताहराबाद ता. राहुरी येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरीता विशेष परीश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/pothi/bhaktamrut/index%28%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4.%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%29.aspx खापरे संकेतस्थळावरील भक्तलिलामृत ]
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:ताहराबादकर,महिपती}}
[[वर्ग:इ.स. १७१५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७९० मधील मृत्यू]]
[[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी संत]]
 
[[en:Mahipati]]
[[gu:સંત મહિપતિ]]
[[hi:संत महिपति]]