"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''श्री संत महिपती महाराज''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] जिल्ह्याच्या [[राहुरी]] तालुक्यातील ताहराबाद येथील संत चरित्रकार आहेत.
==बालपण==
ताहराबाद हे गाव [[इ.स.चे १७ वे शतक|सतराव्या शतकात]] ताहिर खान नावाच्या सरदाराकडे [[जहागीर]] होते. त्यांच्या पदरी श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण गावचे कुलकर्णी व ग्राम जोशी पदाचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा वयाच्या साठाव्या वर्षी संत महिपती महाराजांचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मुळचे मंगळवेढ्याचे होते.