"रत्‍नागिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६:
 
[[ब्रम्हदेश|ब्रम्हदेशचा]] राजा [[थिबा, ब्रम्हदेश|थिबा]] ह्याला इंग्रजांनी रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवले होते. त्याचे निवासस्थान थिबा पॅलेस.
 
रत्‍नागिरी हे [[लोकमान्य टिळक]] यांचे जन्मस्थळ आहे.
 
[[स्वातंत्र्यवीर सावरकर]] ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.