"रत्‍नागिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
 
==ओळख==
हे शहर [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरीरत्नागिरी जिल्ह्या]]चे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील एक बंदर आहे. रत्‍नागिरीरत्नागिरी शहर पूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसलेले आहे.
 
[[ब्रम्हदेश|ब्रम्हदेशचा]] राजा [[थिबा, ब्रम्हदेश|थिबा]] ह्याला इंग्रजांनी रत्‍नागिरीरत्नागिरी येथे स्थानबद्धतेत ठेवले होते. त्याचे निवासस्थान थिबा पॅलेस.
 
रत्‍नागिरी हे [[लोकमान्य टिळक]] यांचे जन्मस्थळ आहे.
 
[[स्वातंत्र्यवीर सावरकर]] ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्‍नागिरीतरत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारतातील पहिले मंदिर आहे.
 
शहराची लोकसंख्या ७०,३३५(सन २००१) इतकी असून सरासरी साक्षरता ८०% आहे.