"बूट निर्मिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
{{विस्तार}}
 
बारा बलुतेदारांपैकी चांभार हे एक. पूर्वीपासून प्रत्येक गावामध्ये असे बलुतेदार असत. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, करडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
 
[[वर्ग:व्यवसाय]]