"ग्नू सार्वजनिक परवाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''ग्नू सार्वजनिक परवाना''' (इंग्लिश: ''GNU General Public License'' ; लघुरूप: ''GNU GPL'', ''ग्नू जीपीएल'' किंवा फक्त ''GPL'', ''जीपीएल'') हा मुक्त सॉफ्टवेअरमधे सर्वाधिक वापरला जाणारा <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://osrc.blackducksoftware.com/data/licenses/index.php|शीर्षक=ओपन सोर्स लायसन्स डाटा|प्रकाशक=ब्लॅकडकसॉफ्टवेअर.कॉम|भाषा=इंग्लिश}}</ref> परवाना आहे. या परवान्या-अंतर्गत वापरकर्ता मूळ सॉफ्टवेअरचा आणि मूळ स्रोताचास्रोत (source code)कोडाचा वापर / अभ्यास / बदल / फेरवितरण (बदल करून अथवा न करता) करू शकतो. परंतु अशा फेरवितरणासाठीदेखील ग्नू सार्वजनिक परवाना लागू करणे बंधनकारक आहे.
 
या परवान्याचे मूळ लेखक [[रिचर्ड स्टॉलमन]] आहेत. [[ग्नू प्रकल्प|ग्नू प्रकल्पासाठी]] याची निर्मिती करण्यात आली होती. इ.स. १९८९ पासून आजतागायत याच्या ३ आवृत्त्या प्रकाशीत करण्यात आल्या आहेत.
 
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}