"महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

नाशिकमधील उच्च शिक्षण संस्था, भारत
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक हे महाराष्ट्र शासन...
(काही फरक नाही)

१३:४६, २६ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक हे महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम ,१९९८ ला अनुसरून १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अख्यरीत येतात . [१] सध्याचे कुलगुरू हे डॉ.जामकर आहेत .विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.

  1. ^ http://www.muhsnashik.com/