"जयसिंगपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
हे शहर सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्हा ठिकाणांना दळणवळणाने जोडलेले आहे . राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या ठिकाणासाठी दर १५ मिनिटाला सेवा पुरवतात.
जयसिंगपूर रेल्वेस्टेशन हे कोल्हापूर मिरज मार्गावरील प्रमुख स्टेशन आहे.<ref>http://indiarailinfo.com/station/map/2243</ref>
जवळचे विमानतळ हे कोल्हापूर ( उजळीवाडी ) हे आहे .
==प्रशासन==
जयसिंगपूर नगरपालिका ही १९४२ साली स्थापन झाली.
जयसिंगपूर शहर हे शिरोळ तालुकामध्ये येते .
==शैक्षणिक==
.हे शहर शैक्षणिक दृष्टीने महत्वाचे आहे.या शहरामध्ये जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदीर , नवजीवन विद्यामंदीर,बलवंतराव झेले विद्यामंदीर,मालू विद्यामंदीर ही प्रमुख विद्यामंदिरे असून जयसिंगपूर कॉलेज,झेले कॉलेज ही उच्चमाध्यमिक महाविद्यालये आहेत. व्यावसायिक शिक्षणामध्ये जे. जे. मगदूम इंजिनीरिंग व वैद्यकीय महाविद्यालय हे पदवी व पदावित्तुर शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे .